पंजाबरावांचा हवामानाचा नवा अंदाज : महाराष्ट्रात ‘या’ तारखेपासून पुन्हा पाऊस होणार सुरु , डिसेंबरमध्ये हवामान कसे असेल? WEATHER UPDATE
राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीची लाट उसळली आहे. उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अनेक भागांत कडाक्याची थंडी सुरू झाली असून, आता सर्वत्र शेकोटी पेटवली जात आहे. राज्यात थंडीची तीव्रता वाढली राज्याच्या काही भागात दिवसा आणि रात्रीच्या कमाल आणि किमान तापमानात … Read more