PM kisan samman nidhi yojana पीएम किसान योजना 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच होणार जमा
केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात, ज्यामध्ये Ayushman Bharat Yojna, Atal Pension अशा अनेक योजनांचा समावेश आहे. यापैकीच एक योजना शेतकऱ्यांसाठी विशेषतः लाभदायक आहे आणि तिचे नाव आहे PM Kisan Samman Nidhi योजना. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात. या योजनेचे आतापर्यंत 18 हप्ते पात्र … Read more