आपल्या गाडी मध्ये 100 ऐवजी 110 रुपयांत पेट्रोल भरण्याचा फायदा आहे का? पहा सविस्तर संपूर्ण माहिती.
तुम्ही कधी फॅमिलीसोबत किंवा मित्र-मैत्रिणीं सोबत बाहेर फिरायला जाताना पाहिलं असेल की, अनेकजण पेट्रोलपंपावर नेहमीच ₹११० किंवा ₹२२५ अशा विषम आकड्यांमध्ये पैसे देऊन पेट्रोल भरत असतात. तुमच्या मनातदेखील हा विचार आला असेल की, कोणत्याही राऊंड फिगरमध्ये पैसे देऊन पेट्रोल का भरले जात नाही. अनेक वाहनचालकांचं मत आहे की ₹१०० किंवा ₹२०० च्या राऊंड फिगरच्या प्री-सेटिंगवर … Read more