सरकारने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन” योजनेअंतर्गत अर्जदारांसाठी कठोर पडताळणी प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या भव्य विजयात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन’ योजनेचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते. या योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक स्थैर्य मिळाले असून, महायुतीनेही निवडणुकीत विजयाचे श्रेय या महिलांना दिले आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने योजनेतील लाभार्थ्यांना प्रति महिना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, ते आता पूर्ण करण्याचे ठरले आहे. मात्र, या … Read more