राज्यातील बाजारपेठेत सोयाबीनची आवक कमी होत आहे. पहा सोयाबीन बाजर भाव Soyabin Bajar Bhav
सोयाबीन बाजर भाव : राज्य बाजारत २२ नोव्हेंबर सोयाबीनची ४८,१६६ क्विंटल आवक, तर मूल्य भाव ४,०३९ रुपये प्रतिक्विंटल होता. सध्या बाजारपेठेत सोयाबीनची आवक कमी होत आहे. 22 नोव्हेंबर राज्यातील बाजार समितीत संकरित, स्थानिक, पिवळा आणि पांढरा सोयाबीन वाणांची आवक झाली. यामध्ये लातूरच्या बाजारात सर्वाधिक १९,१८० क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. त्यास किमान ४,१०० रुपये प्रतिक्विंटल, … Read more