मध्यम वर्गीय नागरिकांसाठी PM मोदी यांची मोठी घोषणा टोल टॅक्स भरावा लागणार नाही.कोणाला ते पहा सविस्तर.
महामार्ग टोल टॅक्स फ्री : केंद्र सरकारने टोल टॅक्सबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा करोडो लोकांना होणार आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने टोल टॅक्सबाबत नवीन नियमावली केली आहे. मोदी सरकारने नुकताच टोल टॅक्सबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा देशभरातील सर्वसामान्य वाहनधारक व नागरिकांना फायदा होईल, अशी अपेक्षा जाणकारांनी … Read more