शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.सोयाबीन ला मिळणार विक्रमी 6000 ₹ भाव PM मोदी यांची मोठी घोषणा.
महाआघाडी सरकारने ५० हजार रुपयांची स्वतंत्र मदत दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता सोयाबीनची किमान आधारभूत किंमत 6,000 रुपये प्रति क्विंटल असल्याची घोषणा केली. संकटग्रस्त विदर्भ, मराठवाड्यासह राज्यभरातील सोयाबीन उत्पादकांना दिलासा देणारी ही घोषणा आहे. दिवाळीपूर्वी शेतकरी नगदी पीक म्हणून सोयाबीनची लागवड करतात. शेतकरीवर्गा मध्ये आनंद विदर्भ, मराठवाड्यात सोयाबीनचे … Read more