लाडली बहीण योजना 2024 अंतर्गत महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता लाभार्थींच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. यानंतर महिलांच्या मनात आता प्रश्न निर्माण झाला आहे की, ladki bahin yojana अंतर्गत वाढीव 2100 रुपये कधी जमा होतील?
सध्या या योजनेत महिलांच्या खात्यावर 1500 रुपये जमा केले जात आहेत. डिसेंबर महिन्यातील हप्ता २ कोटी 34 लाख महिला लाभार्थींच्या खात्यात जमा झाला. तसेच, 12 लाखांहून अधिक पात्र महिला ज्यांनी आपली बँक खाती आधारशी लिंक केली आहेत, त्यांनाही majhi ladki bahin yojana चा लाभ देण्यात आला आहे.
महायुती सरकारने विधानसभेत पुन्हा सत्तेत आल्यास महिलांना ladki bahin yojana 2nd installment date नुसार 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे लाभार्थी महिलांना आता योजनेच्या वाढीव हप्त्याची प्रतीक्षा आहे.
सध्या, आर्थिक तंगीमुळे सरकारला तातडीने 2100 रुपये वाढवणे शक्य नाही. ladki bahin yojana status check नुसार जानेवारी महिन्यातही हप्ता वाढण्याची शक्यता कमी आहे. मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात निधी वाटप झाल्यानंतर https ladaki bahin yojana gov in च्या माध्यमातून 2100 रुपये जमा केले जातील.
मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून ladki bahin yojana online form भरलेल्या लाभार्थी महिलांच्या खात्यावर हा वाढीव हप्ता जमा होईल, अशी अपेक्षा आहे. गरीब महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य देण्यासाठी mazi ladki bahin yojana सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे ladki bahin yojana documents मध्ये तपासावीत, आणि नवीन अर्जदारांनी ladki bahin yojana online apply link द्वारे अर्ज करावा.
लाभार्थींनी योजनेचा ladki bahin yojana status वेळोवेळी ladki bahin yojana app च्या मदतीने तपासावा.