reshan kard आता लाभार्थी स्वस्त धान्य दुकानात न जाता काही मिनिटांत स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे केवायसी पूर्ण करता येणार आहे. मेरा ई-केवायसी अॅप’द्वारे घरीच करता येणार केवायसी
रेशन दुकानात जाण्याची गरज नाही! घरबसल्या करा EKYC ✅ आता How to do EKYC for ration card online in Maharashtra? याचा प्रश्न पडायची गरज नाही! महाराष्ट्र शासनाने रेशन कार्डधारकांसाठी मेरा ई-केवायसी अॅप कार्यान्वित केले आहे. यामुळे लाभार्थी ऑनलाइन EKYC काही मिनिटांत घरीच करू शकतात. का आवश्यक आहे EKYC? शासनाने शिधापत्रिकाधारकांसाठी EKYC करणे बंधनकारक केले आहे. … Read more