रेशन कार्ड धारकांसाठी सरकारणे केली नवीन नियमावली जाहीर BIG BREKING NEWS

रेशन कार्ड

5.8 कोटी बनावट शिधापत्रिका रद्द डिजिटायझेशनमुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेत क्रांती झाली. केंद्रीय अन्न मंत्रालय देशाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये (PDS) मोठ्या सुधारणा करत आहे.  डिजिटायझेशनच्या माध्यमातून शिधावाटप व्यवस्थेत आणलेल्या पारदर्शकतेमुळे ५.८ कोटी बनावट शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत.  सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेसाठी ही कारवाई महत्त्वाची ठरली आहे.   आधार-आधारित पडताळणी अनिवार्य पीडीएस प्रणालीतील सुधारणांचा भाग म्हणून … Read more