रेशन कार्ड अपडेट: नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती! 15 फेब्रुवारीनंतर रेशन कार्ड असूनही धान्य मिळणार नाही, जाणून घ्या सविस्तर.Rration Card Update

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक उपयुक्त योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये रेशन कार्ड योजना नागरिकांना कमी दरात जीवनावश्यक वस्तू पुरवते. कोट्यवधी लोकांना या योजनेचा लाभ मिळतो. गरीब कुटुंबांना कमी दरात धान्य आणि अन्य वस्तू पुरवण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरते. रेशन कार्डसंबंधी केंद्र सरकारने काही नवीन नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार, ई-केवायसी पूर्ण न केलेल्या शिधापत्रिकाधारकांना रेशन … Read more