Hmpv Prevention Tips जर तुमच्या घरात कोणाला HMPV व्हायरसचा संसर्ग झाला, तर काय करायचे? समजून घ्या.
Hmpv Prevention Tips: ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसची प्रकरणे अर्थात HMPV भारतातही समोर येऊ लागली आहेत. ICMR ला कर्नाटकातील बंगळुरू येथे नियमित चाचणी दरम्यान HMPV ची दोन प्रकरणे आढळली आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये मुलांमध्ये संसर्ग आढळून आला आहे – तीन महिन्यांची मुलगी आणि आठ महिन्यांचा मुलगा. मात्र, उपचारानंतर तीन महिन्यांच्या मुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. भारतात HMPV … Read more