चांगला CIBIL स्कोर हा तुमच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे चांगल्या व्याजदरात आणि सोप्या अटींवर तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता असते.

CIBIL स्कोरचा अर्थ काय आहे? तुमच्यासाठी तो का महत्त्वाचा आहे? जाणून घ्या सविस्तर! CIBIL स्कोरचा अर्थ काय आहे? CIBIL म्हणजे Credit Information Bureau (India) Limited. हे एक क्रेडिट ब्युरो आहे जे व्यक्ती आणि संस्थांसाठी क्रेडिट स्कोर आणि क्रेडिट अहवाल तयार करते. तुमचा CIBIL स्कोर हा तीन अंकी क्रमांक असतो, जो तुमच्या क्रेडिट इतिहासावर आधारित असतो. … Read more