Budget 2025: शेती ते रेल्वे, इन्कम टॅक्स ते होम लोन, वाचा केंद्रीय अर्थसंकल्पातील A टू Z अपडेट.
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेला केंद्रीय अर्थसंकल्प 2025 आज संसदेत सादर करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात Budget 2025 चे वाचन सुरू केले. यंदाच्या 2025 चे बजेट काय आहे? या प्रश्नावर सामान्य नागरिक, नोकरदार, शेती, शिक्षण, रेल्वे, आरोग्य आणि करसंबंधी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. 2025 च्या बजेटमध्ये … Read more