Ladki Bahin Yojana राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे प्रत्येकी 1500 रुपयांप्रमाणे 3000 रुपये एकत्रच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना GOVERNMENT OF MAHARASHTRA. Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ‘या’ तारखेला मिळणार फेब्रुवारी आणि मार्चचे 3 हजार रुपये… Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी! ‘या’ तारखेला मिळणार फेब्रुवारी आणि मार्चचे 3,000 रुपये 🎉 राज्यातील महिलांसाठी Ladki Bahin Yojana अंतर्गत एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री लाडकी … Read more