ज्येष्ठ नागरिक बचत योजना | ज्येष्ठ नागरिकांना दरमहा २०,००० रुपये मिळतील, ही सरकारी योजना खूप फायदेशीर ठरेल.Senior Citizen Saving Scheme
Senior Citizen Saving Schemeरिटायरमेंटनंतर बहुतांश ज्येष्ठ नागरिकांना नियमित उत्पन्नाचा सोर्स हवा असतो. तुम्ही सुद्धा रिटायर होऊन तुमचे पैसे चांगल्या योजनेत गुंतवण्याचा विचार करत असाल तर senior citizen saving scheme तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या योजनेद्वारे तुम्ही जास्तीत जास्त जमा केलेल्या रकमेवर तीन महिन्यांच्या आधारावर 60,000 पर्यंत व्याज मिळवू शकता. तुम्ही आणि तुमची पत्नी दोघांनीही senior … Read more