Ladaki Bahin Yojana या महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरवात पहा तुमचे नाव आहे का संपूर्ण सविस्तर माहिती.
या महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरवात पहा तुमचे नाव आहे का संपूर्ण सविस्तर माहिती. लाडकी बहिन योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना होती. या योजनेमुळे महायुती पुन्हा सत्तेत आली. निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने लाडकी बहीनचा हप्ता १५०० वरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. आता या लाडकी बहिन योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले … Read more