लागा तयारीला! फेब्रुवारीनंतर राज्यात 10,000 पोलिसांची भरती
राज्यात वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेता, Maharashtra Police Bharti 2025 अंतर्गत 10,000 पोलिसांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी police bharti 2025 online form date लवकरच जाहीर होईल. यासाठी डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागविण्यात आली आहे.
भरती प्रक्रिया कशी असेल?
- उमेदवारांना प्रथम लेखी परीक्षा द्यावी लागेल.
- Police bharti hall ticket संबंधित माहिती अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करता येईल.
- लेखी परीक्षा 100 गुणांची असेल, त्यासाठी 90 मिनिटांचा कालावधी असेल.
- परीक्षेत अंकगणित, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, व वाहतुकीच्या नियमांवर आधारित प्रश्न विचारले जातील.
- लेखी परीक्षेनंतर शारीरिक चाचणीसाठी पात्र उमेदवारांची निवड होईल.
शारीरिक पात्रता – Physical Eligibility For Police Bharti 2025
- शारीरिक चाचणी 50 गुणांची असेल.
- वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीसाठीही 50 गुण दिले जातील.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- Aadhar Card
- 10th Marksheet, 12th Marksheet, Graduation Certificate
- Character Certificate
- Computer Proficiency Certificate
- Photograph आणि Signature
Police bharti form सादर करताना सर्व कागदपत्रे ऑनलाईन स्वरूपात अपलोड करणे आवश्यक आहे. Police bharti login द्वारे उमेदवार आपल्या अर्जाची स्थिती तपासू शकतील.
भरतीबाबतची महत्त्वाची माहिती
- मागील वेळेस 17,000 पदांसाठी तब्बल 18 लाख अर्ज आले होते. यावेळीही maharashtra police bharti 2025 साठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येण्याची अपेक्षा आहे.
- राज्यातील रिक्त 33,000 जागांपैकी सुमारे 10,000 पदे या भरतीमध्ये भरली जातील.
- नवीन पोलिस ठाणी प्रस्तावित असून त्यासाठी गृह विभागाकडे मागणी सादर केली आहे.
पुढील अपडेट्स
सर्व अर्जदारांना भरती प्रक्रिया आणि Maharashtra police bharti hall ticket संबंधित अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर नियमितपणे भेट द्यावी.
राज्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी police bharati 2025 अंतर्गत मोठ्या प्रमाणावर पदे भरण्याचे नियोजन सुरू आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्जाची तयारी सुरू करावी आणि आवश्यक कागदपत्रे पूर्ण ठेवावीत.
हे पण पहा –
राज्य सरकारचा नवा नियम: Farmer ID नसल्यास पीएम किसानचे पैसे मिळणार नाहीत.
हे पण पहा –
घरकुल योजनेच्या नवीन याद्या जाहीर, 20 लाख कुटुंबांना मिळणार घरकुल योजनेचा लाभ पहा सविस्तर माहिती.