Mukhyamantri Ladki Bahin Yojana Maharashtra लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा 2100 रुपये हप्ता या ताराखीला होणार जमा

मुख्यमंत्री Ladki Bahin Yojana संदर्भात मोठा निर्णय! ‘या’ मुहूर्तावर महिलांच्या बँक खात्यात जमा होणार जानेवारी महिन्याचा हप्ता.

Ladki Bahin Yojana New Update: मागील वर्षाच्या शेवटी Mukhyamantri Ladki Bahin Yojana Maharashtra अंतर्गत सहावा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला.

आता पात्र महिलांना या योजनेच्या पुढील हफ्त्याची उत्सुकता आहे.

महत्त्वाचे म्हणजे Ladki Bahin Yojana December Installment Date संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे.

योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता मकर संक्रांतीच्या आधी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

येथे पहा  – Ladki Bahin Yojana List संपूर्ण यादी

Ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply ही योजना शिंदे सरकारने मध्य प्रदेश योजनेच्या धर्तीवर सुरू केली आहे.

या अंतर्गत 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. जुलै महिन्यापासून या योजनेचे सहा हप्ते पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, Ladki Bahin Yojana Status पाहता जानेवारी महिन्याचा हप्ता 14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या आधी जमा होईल.

त्यामुळे फडणवीस सरकारकडून मकर संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधून हा हप्ता देण्यात येईल, असे बोलले जात आहे.

महायुतीने निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणींना Ladki Bahin Yojana List मध्ये सामील झाल्यास 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याची ग्वाही दिली होती.

Ladki Bahin Yojana Last Date व या योजनेत नवीन बदल संदर्भात सरकारकडून बजेटनंतर योजनेची सुधारणा होण्याची शक्यता आहे.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी Ladki Bahin Yojana Link वापरून अर्ज प्रक्रिया तपासा.

Leave a Comment