प्रत्येकाला मिळणार आता स्वतः चे पक्के घर PM मोदी देणार 8 लाख रुपये व 4% अनुदान
पी.एम. आवास योजना-शहरी : स्वतःचे घर असावे हे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी सामान्य लोक आयुष्यभराचे भांडवल जमा करतात. सर्वसामान्यांना घर खरेदी करणे सोपे व्हावे यासाठी सरकारने एक योजना आणली आहे. मोदी सरकारने अलीकडेच प्रधानमंत्री आवास योजना शहरी (PMAY-U) 2.0 ला मंजूरी दिली आहे. या योजनेचा फायदा मध्यमवर्गासह गरिबांना होणार आहे. या … Read more