Solar Kumpan Yojana : सोलर कुंपण योजनेत 100 टक्के अनुदान मिळणार, वनमंत्री गणेश नाईक यांनी सौर कुंपणासाठी 100% अनुदान जाहीर केले आहे. पहा सविस्तर

🔆 सोलर कुंपण योजना : शेतकऱ्यांसाठी 100% अनुदान, जाणून घ्या सविस्तर! 🏡🌿 वन्य प्राण्यांमुळे होणारे शेती पिकांचे नुकसान आणि पशुधनावर होणाऱ्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांनी सोलर कुंपण (Solar Kumpan Yojana) योजनेची मागणी मोठ्या प्रमाणावर केली होती. या मागणीला प्रतिसाद देत विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही योजना मांडण्यात आली असून, वनमंत्री गणेश नाईक यांनी सौर कुंपणासाठी 100% अनुदान जाहीर … Read more