बांगड्या भरा, साल्यानो आमच्या नादाला लागू नका’, शिंदे यांच्या शिवसेनेतील दोन बड्या नेत्यांमध्ये जुंपली.

“माझ्या संघर्षाचा काळ प्रदीप जैस्वाल यांनी पाहिला आहे. आज पालकमंत्री पदावर असताना काय बोलावे सुचत नाही, पालकमंत्री हे स्वप्नासारखं वाटत आहे. मी निवडणुकीमध्ये टेन्शन घेत नाही, पण कार्यक्रम करेक्ट करतो. काही लोकांनी मला पाठीमागून मदत केली आहे. आम्हाला बंड केल्यावर गद्दार, पन्नास खोके टीका झाली. लोक म्हणायचे, ‘आता हे निवडून येत नाहीत,’” असं SHIV SENA … Read more