लाडकी बहीण योजना: नवे नियम लागू, ईकेवायसी अनिवार्य; हप्त्याची तारीख ठरली! महिला लाभार्थींसाठी नवीन प्रक्रिया! ladaki bahin yojana

 ladaki bahin yojana लाडकी बहिण योजना कोणासाठी आहे? महाराष्ट्रातील महायुती सरकार सत्तेत आणणाऱ्या माझी लाडकी बहीण योजना सध्या मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. सरकारने निकषात बसत नसलेल्या महिलांना योजनेतून वगळण्याचे काम हाती घेतले आहे. पात्र महिलांचाच लाभ निश्चित करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत. महिला लाभार्थींसाठी नवीन प्रक्रिया! ✅ महाराष्ट्रातील लाडकी बहिन योजनेची यादी कशी … Read more