Mera E-KYC Mobile App आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवरच करता येणार रेशनसाठी ऑनलाइन eKYC; कशी? पहा सविस्तर

आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवरच करता येणार रेशन कार्डसाठी केवायसी शासनाने शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. स्वस्त धान्य दुकानातून ई-पॉस मशीनद्वारे मोफत केवायसी केले जात आहे, परंतु लहान मुले आणि वृद्ध लोकांना बोटांचे ठसे आणि डोळ्यांद्वारे स्कॅन करताना अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने Mera E-KYC Mobile App कार्यरत केले आहे. आता लाभार्थी स्वस्त धान्य … Read more