Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना: सविस्तर कॅल्क्युलेशन पहा.

Government of India, Department of Post Office Maharashtra. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये सुरक्षितता व आकर्षक परतावा यामुळे अनेक गुंतवणूकदारांचा विश्वास आहे. विशेषतः, चांगली बचत योजना काय आहे? याचा विचार करताना पोस्ट ऑफिसच्या योजना गुंतवणुकीसाठी उपयुक्त ठरतात. आज आपण किसान विकास पत्र (KVP) या पोस्टाच्या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. या योजनेत गुंतवणूक केल्यास 115 दिवसांत तुमचे पैसे दुप्पट होतात. पोस्ट ऑफिसमध्ये … Read more