किसान क्रेडिट कार्ड हे शेतकऱ्यांसाठी एक विशेष आर्थिक साधन आहे, जे डेबिट कार्डप्रमाणे कार्य करते. शेतकऱ्यांना यावरून कमी व्याजदराने कर्ज मिळते.

Union Budget 2025: किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर; देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा! 🌾💰 किसान क्रेडिट कार्ड कसे बनवावे? देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. Union Budget 2025 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी किसान क्रेडिट कार्ड (KCC) ची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्याची घोषणा केली आहे. यामुळे देशभरातील … Read more