Maharashtra Weather Update :हवामान विभागाने सांगितले आहे की राज्यात थंडीचा जोर वाढला, पहा सविस्तर माहिती पुढील 3 दिवसांत कसे असेल हवामान ?

Maharashtra Weather Update राज्यात थंडीचा जोर वाढला असून, weather update today नुसार पुढील तीन दिवसांत हवामान कसे असेल ते जाणून घ्या. काही भागांमध्ये तापमानात घट झाली असली तरी काही ठिकाणी हलका बदल होत आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात 1-3 अंशांची घट झाली आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. Weather tomorrow हवामान … Read more