Vihir Anudan Yojana 2025 नवीन विहीर खोदण्यासाठी राज्य सरकारकडून अनुदान; अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या

Vihir Anudan Yojana 2024: नवीन विहीर खोदण्यासाठी राज्य सरकारकडून अनुदान; अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या आपल्या महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ भागात पाण्याची गंभीर समस्या आहे. अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. बदलणारे हवामान आणि वाढत्या पाण्याच्या समस्येमुळे राज्य सरकारने vihir anudan yojana जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत विहीर खोदण्यासाठी अनुदान … Read more