शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा. अतिवृष्टी आणि पुरबाधित शेतकऱ्यांसाठी मदत निधी मंजूर;Relief funds for farmer शेतकऱ्यांना हेक्टरी किती मदत मिळणार?

शेतकऱ्यांना हेक्टरी मदत मिळणार 🌾 Relief Fund Maharashtra: शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा 🌧️ Heavy Rain Compensation: जून ते सप्टेंबर २०२४ दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतजमिनींचे नुकसान झाल्याने राज्य सरकारने मदतीची घोषणा केली आहे. Maharashtra Relief Fund अंतर्गत नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील २३,०६५ बाधित शेतकऱ्यांना २९ कोटी २५ लाख ६१ हजार रुपयांचा … Read more