Devendra Fadnavis : मोठी घोषणा! शेतकऱ्यांना आता वर्षाला ₹15,000 मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी बातमी! ‘PM Kisan’ चे पैसे थेट खात्यात!
पंतप्रधान Narendra Modi यांनी सुरु केलेल्या pm kisan yojana maharashtra योजनेवर विरोधकांनी टीका केली होती. मात्र, आज या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत असून त्याचा मोठा फायदा होत आहे. राज्य सरकार देखील या योजनेत आपले योगदान देत असून, त्यात वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी ₹15,000 मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी केली … Read more