Ladaki Bahin : राज्यातील लाडक्या बहिणींना मिळणार आता आपल्या हक्कच घर असा करा अर्ज ,पहा संपूर्ण प्रक्रिया

Gharkul Yojana Maharashtra 2024: राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून, आता मंत्र्यांना खाते वाटपही करण्यात आलं आहे. खाते वाटपानंतर सरकार सक्रिय मोडमध्ये असल्याचं दिसत आहे. महायुतीने यापूर्वी जाहीर केलं होतं की, “आमचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास महिलांच्या खात्यात दरमहा 2,100 रुपये जमा करू.” याशिवाय आणखी एक महत्त्वाची बातमी … Read more