Gharkul scheme घरकुल योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु जिल्ह्यानुसार याद्या जाहीर पहा सविस्तर माहिती.
Gharkul scheme घरकुल योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू 🏠 जिल्ह्यानुसार याद्या जाहीर – Gharkul scheme Gharkul scheme अंतर्गत प्रत्येक गरजू नागरिकाला स्वतःचे घर मिळावे या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. 2025 मध्ये पात्र लाभार्थ्यांना घरकुल किती पैसे मिळतात? याचा विचार करता, एकूण 1 लाख 20 हजार रुपये अनुदान दिले जात आहे. … Read more