Dogs Chasing Bikes: कुत्रे बाईकच्या मागे का धावतात? यामागील सत्य जाणून घ्या!

Dogs Chasing Bikes 🚲 तुम्ही भारतातील कोणत्याही गावात किंवा शहरात असाल, तर तुम्हाला एक गोष्ट हमखास दिसेल—तुम्ही bike चालवत असताना कुत्रे तुमच्या गाडीच्या मागे धावताना दिसतात. विशेष म्हणजे, कुत्रे केवळ bike किंवा वाहनांच्या मागे पळतात, पण तुम्ही चालत असाल, तर अपवाद वगळता ते तुमच्या मागे धावत नाहीत. काही वेळा कुत्रे काही किलोमीटरपर्यंत bike चा पाठलाग … Read more