सुकन्या समृद्धी योजनेतून मुलीसाठी 70 लाखांचा निधी तयार करा! कोणती योजना आणि प्लॅनिंग उपयोगी ठरेल?
Sukanya Samriddhi Yojana: भारत सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांपैकी पोस्ट ऑफिसद्वारे राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. मुलीच्या उज्ज्वल आर्थिक भविष्यासाठी 22 जानेवारी 2025 रोजी ही योजना दहा वर्षे पूर्ण करत आहे. सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या भविष्यकालीन आर्थिक गरजांसाठी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्हाला मोठा निधी तयार करायचा असेल, तर ही योजना … Read more