Farmer ID: शेतकरी ओळखपत्र अनिवार्य , शेतकऱ्यांना मिळणारे फायदे आणि नोंदणी प्रक्रिया जाणून घ्या!
Farmer ID: शेतकरी ओळखपत्र अनिवार्य , शेतकऱ्यांना मिळणारे फायदे आणि नोंदणी प्रक्रिया जाणून घ्या! डिजिटल कृषी अभियानाच्या अंतर्गत, शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, आसाम आणि ओडिशा या राज्यांतील शेतकऱ्यांसाठी हे ओळखपत्र अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय? शेतकरी ओळखपत्र … Read more