विमा सखी योजना ‘या’ स्कीममधून महिलांना दरमहा मिळतील 7 हजार रुपये! अशा प्रकारे करा अर्ज.
विमा सखी योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने सरकारने एलआयसी बिमा योजना सुरू केली आहे. विमा सखी योजना काय आहे? यामध्ये दहावी उत्तीर्ण महिलांना एलआयसी एजंट बनण्याची संधी दिली जाते, ज्यामुळे त्या दरमहा 7,000 रुपये पर्यंत कमाई करू शकतात. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिला 18 ते 70 वयोगटातील असणे आवश्यक आहे. विमा सखी योजना काय … Read more