आजचे बाजार भाव तुरीच्या दरात सुधारणा; कापूस, सोयाबीन, तूर या पिकांचे दर काय आहेत? today’s update
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीन पेंडीच्या किमती आठवड्याच्या अखेरीस म्हणजे शुक्रवारी नरमल्या होत्या. शुक्रवारी सोयाबीन फ्युचर्सने $10 ची पातळी ओलांडल्यानंतर, बाजार पुन्हा घसरला आणि $9.81 प्रति बुशेलवर बंद झाला. देशात सोयाबीनचे दर कमी आहेत. प्रोसेसिंग प्लांटचे दर 4,400 ते 4,450 रुपये प्रति क्विंटल आहेत. तर सोयाबीनला बाजार समित्यांमध्ये सरासरी 3,900 ते 4,100 रुपये दर मिळाला. … Read more