डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधीनंतर धमकीवजा इशारा; भारतासह ११ देशांमध्ये खळबळ उडाली.

Donald Trump News: अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी शपथ घेतली. Trump Oath Ceremony Live कार्यक्रमात त्यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच, ट्रम्प यांनी कॅनडा आणि मॅक्सिकोवर २५% टॅरिफ लावण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे जागतिक पातळीवर खळबळ उडाली असून, Donald Trump Crypto आणि News About Trump Coin सारख्या विषयांवर … Read more