प्रयागराज येथील महाकुंभतील ‘व्हायरल गर्ल’ मोनालिसाला या सुंदर मुलीला करायचंय बॉलिवूडवर राज्य; थेट ऐश्वर्या रायचं नाव घेत म्हणाली…
कुंभमधली मोनालिसा कोण? प्रयागराजमध्ये Which Kumbh Mela is in 2025? सुरू असल्यामुळे येथे अध्यात्मिक वातावरण पाहायला मिळत आहे. या कुंभमेळ्यात अनेक साधू-संतांचे फोटो चर्चेत येत आहेत. Who is Mona Lisa in Kumbh? काही दिवसांपूर्वी आयआयटी साधू आणि सुंदर साध्वींच्या चर्चेनंतर एका सुंदर तरुणीची विशेष चर्चा रंगली आहे. कुंभमेळ्यात रुद्राक्षाच्या माळा विकण्यासाठी आलेली सावळ्या रंगाची आणि … Read more