Government Employees DA Increased राज्य सरकारने महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता 50 टक्के असलेला महागाई भत्ता 53 टक्के करण्यात आला आहे.

राज्य सरकारचे कर्मचारी मालामाल DA थेट 3 टक्क्यांनी वाढला 🚀 मोठी बातमी: राज्य सरकारचे कर्मचारी मालामाल! 🎉 3 टक्के महागाई भत्ता वाढला, 7 महिन्यांचा फरक मिळणार, फेब्रुवारीत पगारात बंपर वाढ! 💰 Government Employees DA Increased: महाराष्ट्र सरकारने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठी दिलासा बातमी दिली आहे. सरकारने 3 टक्के डी ए वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more