महाराष्ट्रात फेब्रुवारीनंतर राज्यात 10,000 पोलिसांची भरती – Maharashtra Police Bharti 2025.

लागा तयारीला! फेब्रुवारीनंतर राज्यात 10,000 पोलिसांची भरती  राज्यात वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेता, Maharashtra Police Bharti 2025 अंतर्गत 10,000 पोलिसांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी police bharti 2025 online form date लवकरच जाहीर होईल. यासाठी डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागविण्यात आली आहे. भरती प्रक्रिया कशी असेल? उमेदवारांना प्रथम लेखी … Read more