PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील शेतकऱ्यांना 2 हजारांऐवजी 4 हजार रु मिळणार! ‘या’ तारखेला खात्यात येणार पैसे.

PM Kisan Yojana शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे! येत्या 24 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमध्ये एका विशेष कार्यक्रमात PM Kisan Yojana अंतर्गत हप्त्याचे वितरण होणार आहे. तसेच, नमो सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता 1 मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल अशी माहिती मिळाली आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ✅ शेतकऱ्यांना … Read more