मद्यपान असो किंवा धूम्रपान, दोन्ही गोष्टींची सवय आपल्याला मृत्यूच्या दारी खेचत असते. धूम्रपान केल्याने काय होते?
दारू कि सिगरेट? जास्त वाईट काय? वेळीच सोडा, नाही तर कराल पश्चाताप मद्यपान असो किंवा धूम्रपान, दोन्ही गोष्टींची सवय आपल्याला मृत्यूच्या दारी खेचत असते. धूम्रपान केल्याने काय होते? याचा विचार करताना लक्षात येते की, सिगरेट आणि दारू या दोन्ही व्यसनांचा शरीरावर भयंकर परिणाम होतो. यातील कोणते जास्त वाईट आहे हे ठरवणे कठीण आहे, कारण दोन्ही आपल्या आरोग्यासाठी … Read more