Saving Scheme for Woman : पत्नीच्या नावावर जमा करा 2 लाख रुपये आणि मिळवा 32,000 रुपये व्याज, जाणून घ्या योजनेचे नाव.

गुंतवणुकीचे टिप्स Saving Scheme for Woman: केंद्र सरकार महिलांसाठी विविध गुंतवणूक योजनांवर काम करत असते. त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Samman Savings Certificate). ही योजना 2023 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि विवाहित महिलांसाठी ही विशेष फायद्याची ठरू शकते. जर तुम्ही विचार करत असाल की “Which investment is best for … Read more