थंडी गेली, आज पासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार! अवकाळी पाऊस किती दिवस राहणार? पंजाबरावांनी सांगितला हवामान अंदाज
Panjabrao Dakh News महाराष्ट्रात आज पासून अवकाळी पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आहे. 21 डिसेंबरपासून राज्यात विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे. 21, 22 आणि 23 डिसेंबरपर्यंत विदर्भात पाऊस पडेल असा अंदाज आहे. या तीन दिवस राज्यात यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, छत्तीसगड, नागपूर येथे पाऊस पडेल. विदर्भ आणि नागपूरमध्ये 24 तारखेपर्यंत पाऊस सुरू राहणार … Read more