PM Kisan Tractor Yojana आता शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करण्यासाठी शेतकऱ्यांना नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी केंद्र सरकार देणार 50% पर्यंत अनुदान; पहा संपूर्ण माहिती.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत एखाद्या शेतकऱ्याने ट्रॅक्टर खरेदी केल्यास त्याला सरकारकडून 20% ते 50% अनुदान दिले जाते. जे शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाहीत ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ मिळवू शकतात. चला तर मग जाणून … Read more