शेकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार पैसे.नमो शेतकऱ्याचा पगार ‘या’ तारखेला खात्यात जमा होईल.
नमो शेतकरी योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. केंद्रातील मोदी सरकारने 2019 मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची भेट दिली जात आहे. मात्र, हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाहीत. हे पैसे दोन हजारांच्या हप्त्याच्या स्वरूपात वितरित केले … Read more