कुंभमधली मोनालिसा कोण?
प्रयागराजमध्ये Which Kumbh Mela is in 2025? सुरू असल्यामुळे येथे अध्यात्मिक वातावरण पाहायला मिळत आहे. या कुंभमेळ्यात अनेक साधू-संतांचे फोटो चर्चेत येत आहेत.
Who is Mona Lisa in Kumbh?
काही दिवसांपूर्वी आयआयटी साधू आणि सुंदर साध्वींच्या चर्चेनंतर एका सुंदर तरुणीची विशेष चर्चा रंगली आहे.
कुंभमेळ्यात रुद्राक्षाच्या माळा विकण्यासाठी आलेली सावळ्या रंगाची आणि सोनेरी डोळ्यांची ही तरुणी प्रसिद्धीझोतात आली आहे.
8th Pay Commission News: 10 वर्षांची प्रतीक्षा संपली! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ.
महाकुंभ 2025 मध्ये मोनालिसाची चर्चा
इंदूरहून प्रयागराजमध्ये आलेली मोनालिसा सध्या इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. तिच्या सौंदर्यामुळे नेटकरी तिला स्वर्गातून अवतरलेली अप्सरा म्हणत आहेत. मोनालिसाने अभिनेत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत तिच्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल विचारल्यावर, तिने ऐश्वर्या रायचे नाव घेतले. तिला बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक व्हायचे आहे.
मोनालिसाचा व्हिडीओ व्हायरल
मोनालिसा रातोरात प्रसिद्ध झाल्यामुळे तिच्या इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सची यादी वाढली आहे. मात्र, तिच्या प्रसिद्धीमुळे तिला कुंभमेळ्यात त्रास सहन करावा लागला, लोक फोटो आणि व्हिडीओसाठी मागे लागल्याने ती परत इंदूरला गेली. मोनालिसा वयाने 16 वर्षांची असून ती वडिलांसोबत माळा विकण्यासाठी प्रयागराजला आली होती.