सोयाबीन बाजर भाव : राज्य बाजारत २२ नोव्हेंबर सोयाबीनची ४८,१६६ क्विंटल आवक, तर मूल्य भाव ४,०३९ रुपये प्रतिक्विंटल होता.
सध्या बाजारपेठेत सोयाबीनची आवक कमी होत आहे.
22 नोव्हेंबर राज्यातील बाजार समितीत संकरित, स्थानिक, पिवळा आणि पांढरा सोयाबीन वाणांची आवक झाली.
यामध्ये लातूरच्या बाजारात सर्वाधिक १९,१८० क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. त्यास किमान ४,१०० रुपये प्रतिक्विंटल, तर कमाल भाव ४,४०० रुपये प्रतिक्विंटल, तर सर्वसाधारण भाव ४,३०० रुपये प्रतिक्विंटल होता.
दरम्यान, वैजापूर येथील शिऊर बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनची किमान आवक 1 क्विंटल, तर सर्वसाधारण भाव 3 हजार 800 रुपये प्रतिक्विंटल होता.
२२ नोव्हेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये हायब्रीड, लोकल, पिवळा, पांढरा या जातीच्या सोयाबीनची आवक झाली. यात लातूर येथील बाजारात पिवळा जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक १९ हजार १८० क्विंटल आवक झाली. त्याला किमान दर हा ४ हजार १०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल हा ४ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर सर्वसाधारण दर हा ४ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.
तर वैजापूर येथील शिऊर बाजार समितीमध्ये पिवळा जातीच्या सोयाबीनची आवक सर्वात कमी १ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.
तसेच राज्यातील सर्व इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची या मालाची आवक किती झाली आणि शेतकऱ्यांच्या सोयाबीन या मालाला प्रति क्विंटल किती भाव मिळाला ते वाचा सविस्तर.
शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती
जात/प्रत
परिमाण
आवक
कमीत कमी दर
जास्तीत जास्त दर
सर्वसाधारण दर
22/11/2024
जलगाव – मसावत
क्विंटल 9
3350
3350
3350
छत्रपती संभाजीनगर
क्विंटल
21
3900
4050
3975
राहूरी -वांबोरी
क्विंटल
12
3851
4000
3925
पाचोरा
क्विंटल
800
2800
4200
3200
सिल्लोड
क्विंटल
42
4000
4100
4100
कोरेगाव
क्विंटल
64
4892
4892
4892
मानोरा
क्विंटल
384
3900
4161
4030
मालेगाव (वाशिम)
क्विंटल
800
3500
4200
4000
धुळे
हायब्रीड
क्विंटल
14
4170
4170
4170
हे पण पहा –