✅PM Kisan Status Check कसा करायचा? वाचा सविस्तर.
PM Kisan Yojana Maharashtra: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM Kisan Yojana चे पैसे खात्यात जमा झाले आहेत.
✅ शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील भागलपूर येथून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेचा 19 वा हप्ता वितरित केला आहे. थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनेअंतर्गत 9.8 कोटी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे 22,000 कोटी रुपये जमा केले आहेत. PM Kisan Yojana Maharashtra मध्येही अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे.
PM Kisan Yojana Maharashtra List तपासण्यासाठी आणि PM Kisan Yojana Maharashtra Beneficiary Status जाणून घेण्यासाठी, pmkisan gov in वेबसाइटला भेट द्या. या आधीचा 18 वा हप्ता ऑक्टोबर 2025 मध्ये जारी करण्यात आला होता, तेव्हा 9.4 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 20,000 कोटी रुपये मिळाले होते.
PM Kisan Yojana काय आहे? (What is PM Kisan Scheme?)
पंतप्रधान किसान योजना 2019 मध्ये सुरू झाली. आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 18 हप्ते मिळाले आहेत. आज ही योजना जगातील सर्वात मोठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) योजना बनली आहे. PM Kisan Beneficiary Status तपासण्यासाठी pmkisan gov in वर भेट द्या.
लाभार्थीची स्थिती कशी तपासायची? (How to check Beneficiary Status)
- pmkisan gov in वेबसाइटला भेट द्या.
- ‘Know Your Status’ टॅबवर क्लिक करा.
- नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका आणि कॅप्चा कोड भरा.
- ‘Get OTP’ वर क्लिक करा आणि ओटीपी टाकून सबमिट करा.
- PM Kisan Status Check Aadhar Card ने देखील माहिती मिळवता येईल.
शेतकऱ्यांनी हप्ता कसा तपासावा? (PM Kisan Payment Status)
- अधिकृत वेबसाइट pmkisan gov in ला भेट द्या.
- ‘Farmer Corner’ वर क्लिक करा.
- ‘Beneficiary Status’ पर्याय निवडा.
- नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका.
- OTP टाकून सबमिट केल्यानंतर PM Kisan Status Check करता येईल.
केवायसी अनिवार्य (PM Kisan Scheme eKYC)
PM Kisan Yojana Maharashtra अंतर्गत मानधन मिळविण्यासाठी eKYC आवश्यक आहे. शेतकरी pmkisan gov in वर जाऊन e-KYC प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
तुमची तक्रार कुठे नोंदवायची (How to complaint PM Kisan)
जर तुम्हाला तुमचे हप्ते मिळाले नाहीत, तर pmkisan-ict@gov.in वर मेल पाठवा किंवा 155261 किंवा 1800115526 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा.
PM Kisan List तपासण्यासाठी आणि PM Kisan Gov In Registration करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
🌾 शेतकऱ्यांना PM Kisan Yojana Maharashtra अंतर्गत मिळणाऱ्या या मदतीमुळे आर्थिक आधार मिळत आहे. अधिक माहितीसाठी pmkisan gov in ला भेट द्या! 🚜🌾
हे पण पहा –